Head’s Message
स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या स्वामी विवेकानंद ऑलिम्पियाड मध्ये तुमचं स्वागत आहे. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानार्जनाची प्रेरणा, विचार करण्याची क्षमता आणि उत्तम नेतृत्वगुण विकसित होतील, असा आमचा विश्वास आहे. तुम्हा सर्वांना पुढील यशासाठी शुभेच्छा!